{
  "village_code": "273400030420960000",
  "village_name": "तारदाळ",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 43399,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T00:18:57Z",
  "surveys": [
    "486"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या इचलकरंजी\nलिहून घेणार : मंगल श्रीकांत गस्ते\nयांनी सर्व्हे क्रमांक : 486 तपशिल : प्रमाणे कुमार श्रीकांत गस्ते ,मंगल श्रीकांत गस्ते ,सागर श्रीकांत गस्ते यानी श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या इचलकरंजी यांच्या कडुन रक्कम रुपये 850000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 43150\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था पत्र/ क्र.६१४/२०२६ दिनांक ३०/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश बाबूराव साळवी"
}
