{
  "village_code": "273400030420960000",
  "village_name": "तारदाळ",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 43447,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T01:11:47Z",
  "surveys": [
    "585"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : 666\nआदेश दिनांक : 24/07/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार सुनिल मारुती घोरपडे यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील रजि.दस्त क्र ३६३६ दिनांक ५/९/२००० ने रक्कम रुपये १३५००/- घेऊन लाहव्वा मारुती जावीर यांना खरेदी दिले प्रमाणे नोंद होऊन सदर खरेदी घेणार लाहव्वा मारुती जावीर यांचे नाव ७/१२ चे इतर हक्कात नोंद झाले असून सदर नाव कब्जेदार सदरी नोंद करणे कामी सदर खरेदी घेणार यांनी मा.उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांचेकडे दिनांक २४/७/२०२६ इ रोजी दिले अर्जास अनुसरून चौकशी होऊन मा.उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांचेकडील आदेश क्र तुकडेबंदी तुकडेजोड /एसआर/६६६/२०२६ दिनांक २४/७/२०२६ चा आदेश आलेने ७/१२ चे इतर हक्कातील लाहव्वा मारुती जावीर यांचे नाव कब्जेदार सदरी नोंद केली असे.",
  "talathi": "महेश बाबूराव साळवी"
}
