{
  "village_code": "273400030420970000",
  "village_name": "खोतवाडी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17027,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:18:57Z",
  "surveys": [
    "74"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या, इचलकरंजी\nगहाणखत लिहुन देणार : अर्जुन अजित आवळे रा. खोतवाडी यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 6884-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74 क्षेत्र 0.0108 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्जुन अजित आवळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nस्मिता अर्जुन आवळे - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 13310) ,",
  "talathi": "महेश बाबूराव साळवी"
}
