{
  "village_code": "273400030420970000",
  "village_name": "खोतवाडी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17075,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "जप्ती आदेशाने वसुलीअधिकारी,बाजूस नमूद केले जमिनीचे खातेदार अस्लम उस्मान देसाई हे असुन आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँक लि.रेंदाळ यांचेकडून कर्जदार अमानुल्ला शोकत मुजावर यांनी घेतले कर्ज र.रु. २१,४९,९११/- इतके कर्ज घेतले होते सदरचे कर्ज त्यांनी वेळेत परत फेड न केलेने सदर बँकेचे विशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र क्र.५४/२०२६ दिनांक १७/११/२०२६ चे पात्रासोबत परिशिष्ट १८ स्थावर मिळकत जप्ती हुकुम (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६१ चे नियम 107 (१०)अन्वये स्थावर मालमत्ता जप्ती आदेश )तसेच सहकार न्यायालय क्र.२ कोल्हापूर सहकार वाद क्र.२८४/२०२४ दिनांक ९/१०/२०२४ च्या आदेशा सोबत सदर बँकेचे पत्र क्र.जा.क्र.H O /वसुली/६३/२०२६-२७ /५४ दिनांक १७/१०/२०२६ रजिष्टर पोष्टाने आलेने तसेच मा.अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूरसो यांचेकडील परिपत्रक क्र.अ.जि.अक्ष/आर.आर/१६९/२०२३ दिनांक १९/५/२०२३ चे परिपत्रक आलेने कर्जदार अमानुल्ला शोकत मुजावर यांचे करिता जामीनदार अस्लम उस्मान देसाई यांचे जमिनीवर जप्ती आदेशाने नोंद केली असे.",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:18:57Z",
  "surveys": [
    "102",
    "105",
    "83/2",
    "99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :जप्ती आदेशाने वसुलीअधिकारी,बाजूस नमूद केले जमिनीचे खातेदार अस्लम उस्मान देसाई हे असुन आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँक लि.रेंदाळ यांचेकडून कर्जदार अमानुल्ला शोकत मुजावर यांनी घेतले कर्ज र.रु. २१,४९,९११/- इतके कर्ज घेतले होते सदरचे कर्ज त्यांनी वेळेत परत फेड न केलेने सदर बँकेचे विशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र क्र.५४/२०२६ दिनांक १७/११/२०२६ चे पात्रासोबत परिशिष्ट १८ स्थावर मिळकत जप्ती हुकुम (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६१ चे नियम 107 (१०)अन्वये स्थावर मालमत्ता जप्ती आदेश )तसेच सहकार न्यायालय क्र.२ कोल्हापूर सहकार वाद क्र.२८४/२०२४ दिनांक ९/१०/२०२४ च्या आदेशा सोबत सदर बँकेचे पत्र क्र.जा.क्र.H O /वसुली/६३/२०२६-२७ /५४ दिनांक १७/१०/२०२६ रजिष्टर पोष्टाने आलेने तसेच मा.अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूरसो यांचेकडील परिपत्रक क्र.अ.जि.अक्ष/आर.आर/१६९/२०२३ दिनांक १९/५/२०२३ चे परिपत्रक आलेने कर्जदार अमानुल्ला शोकत मुजावर यांचे करिता जामीनदार अस्लम उस्मान देसाई यांचे जमिनीवर जप्ती आदेशाने नोंद केली असे.",
  "talathi": "महेश बाबूराव साळवी"
}
