{
  "village_code": "273400030420970000",
  "village_name": "खोतवाडी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17076,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "जप्ती आदेशाने वसुलीअधिकारी,बाजूस नमूद केले जमिनीचे खातेदार प्रमोद जगतराम चौधरी हे असुन कर्जदार गोकुळ ओमप्रकाश लड्डा यांनी दि.इचलकरंजी मर्चस को-ऑफ बँक लि.इचलकरंजी यांचेकडून घेतले कर्ज र.रु. ५९,५९८/- इतके कर्ज घेतले होते सदरचे कर्ज त्यांनी वेळेत परत फेड न केलेने सदर बँकेचे विशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र क्र.S.R.O./26/1/स्थावर जप्ती दिनांक २६/१०/२०२६ परिशिष्ट १८ स्थावर मिळकत जप्ती हुकुम (कलम १५६ नियम 107 (१०)अन्वये स्थावर मालमत्ता जप्ती आदेश )तसेच उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा )(नियम ८६ फ अन्वये )वसुली अर्ज क्र.१९९१/२०२५ दिनांक ३/११/२०२५ आलेने तसेच मा.अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूरसो यांचेकडील परिपत्रक क्र.अ.जि.अक्ष/आर.आर/१६९/२०२३ दिनांक १९/५/२०२३ चे परिपत्रक आलेने कर्जदार गोकुळ ओमप्रकाश लड्डा यांचे करिता जामीनदार प्रमोद जगतराम चौधरी यांचे जमिनीवर जप्ती आदेशाने नोंद केली असे.",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:18:57Z",
  "surveys": [
    "107"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :जप्ती आदेशाने वसुलीअधिकारी,बाजूस नमूद केले जमिनीचे खातेदार प्रमोद जगतराम चौधरी हे असुन कर्जदार गोकुळ ओमप्रकाश लड्डा यांनी दि.इचलकरंजी मर्चस को-ऑफ बँक लि.इचलकरंजी यांचेकडून घेतले कर्ज र.रु. ५९,५९८/- इतके कर्ज घेतले होते सदरचे कर्ज त्यांनी वेळेत परत फेड न केलेने सदर बँकेचे विशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र क्र.S.R.O./26/1/स्थावर जप्ती दिनांक २६/१०/२०२६ परिशिष्ट १८ स्थावर मिळकत जप्ती हुकुम (कलम १५६ नियम 107 (१०)अन्वये स्थावर मालमत्ता जप्ती आदेश )तसेच उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा )(नियम ८६ फ अन्वये )वसुली अर्ज क्र.१९९१/२०२५ दिनांक ३/११/२०२५ आलेने तसेच मा.अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूरसो यांचेकडील परिपत्रक क्र.अ.जि.अक्ष/आर.आर/१६९/२०२३ दिनांक १९/५/२०२३ चे परिपत्रक आलेने कर्जदार गोकुळ ओमप्रकाश लड्डा यांचे करिता जामीनदार प्रमोद जगतराम चौधरी यांचे जमिनीवर जप्ती आदेशाने नोंद केली असे.",
  "talathi": "महेश बाबूराव साळवी"
}
