{
  "village_code": "273400030420980000",
  "village_name": "चंदूर",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 14845,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:21:43Z",
  "surveys": [
    "191"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय.डी.बी.आय. बँक. लि. शाखा चंदूर तर्फे अधिकारी रा. द्वारा. सदर बॅक, शाखा चंदूर\nगहाणखत लिहुन देणार : भाऊसो दादा पाटील रा. चंदूर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6339-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 191 क्षेत्र 0.8533 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊसो दादा पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nदादासो भाऊसाहेब पाटील कर्जदार नं. 2 (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "राजू सावंता माळी"
}
