{
  "village_code": "273400030420980000",
  "village_name": "चंदूर",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 14849,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:21:43Z",
  "surveys": [
    "507"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09-10-2026\nफेरफाराचा दिनांक:- 14-10-2026\nलिहुन देणार:-\nआरुणा चिदानंद परमने ,नीताराणी रामगोंडा उर्फ रामराव पाटील ,पुष्पा विजय पाटील ,राजश्री दिलीप नाईकवाडे ,श्रीशैल रामगोंडा उर्फ रामराव पाटील ,संध्याराणी रामगोंडा उर्फ रामराव पाटील ,सरिता संजय पाटील - - -रा. चंदूर(खाता क्रमांक12875) यांचे गट/सर्व्हे क्रमांक507, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0242 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकिरण पांडुरंग उरणे ,विष्णू पांडुरंग उरणे - - -, (खाता क्रमांक :-14524)गट/सर्व्हे क्रमांक 507 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0242 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. इचलकरंजी 2 जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5195 दिनांक 23/10/2024 प्रमाणे रक्कम रुपये 305000 घेऊन खरेदी दिली.\nकिरण पांडुरंग उरणे व विष्णू पांडुरंग उरणे यांनी मौजे चंदूर येथील गट क्र.507 एकूण क्षेत्र 2.34.00 आर ,आकार 26.25 पै पैकी 0.0242 आर क्षेत्र दुय्यम निबंधक, इचलकरंजी क्र.2 यांचेकडील रजिस्टर दस्त क्र.5195/2024 दि 23/10/2024 नुसार खरेदी देणार श्रीशैल रामगोंडा उर्फ रामराव पाटील व इतर 6 यांचेकडून खरेदी केले होते.सदर मौजे चंदूर येथील गट क्र. 507 एकूण क्षेत्र 2.34.00 आर, आकार 26.25 पै पैकी खरेदी घेणार किरण पांडुरंग उरणे व विष्णू पांडुरंग उरणे यांचे क्षेत्र 0.0242 आर बाबत रजिस्टर दस्त क्र. 5195/2024 दि 23/10/2024 अन्वये तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याविरुद्ध झालेला व्यवहार नियमानुकूल करणेबाबत मा.अपर तहसिलदारसो, इचलकरंजी यांचेकडील क्र. तुकडेबंदी तुकडेजोड/कावि/328/2026 दि 01/10/2026 आलेने नोंद केली असे.",
  "talathi": "राजू सावंता माळी"
}
