{
  "village_code": "273400030420980000",
  "village_name": "चंदूर",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 14867,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:21:43Z",
  "surveys": [
    "427"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nचंद्रकांत संभाजी पिसे व संजय संभाजी पिसे यांनी मौजे चंदूर येथील गट क्र.427 एकूण क्षेत्र 0.55.00 आर ,आकार 0.44 पै पैकी 0.0100 आर क्षेत्र दुय्यम निबंधक, इचलकरंजी यांचेकडील रजिस्टर दस्त क्र.3088/1985 दि 04/10/1985 नुसार खरेदी देणार बिरा चुडाप्पा धनगर यांचेकडून खरेदी केले होते.सदर मौजे चंदूर येथील गट क्र. 427 एकूण क्षेत्र 0.55.00 आर,आकार 0.44 पै पैकी खरेदी घेणार चंद्रकांत संभाजी पिसे व संजय संभाजी पिसे यांचे क्षेत्र 0.0100 आर बाबत रजिस्टर दस्त क्र. 3088/1985 दि 04/10/1985 अन्वये तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याविरुद्ध झालेला व्यवहार नियमानुकूल करणेबाबत मा.अपर तहसिलदारसो, इचलकरंजी यांचेकडील क्र. तुकडेबंदी तुकडेजोड/कावि/351/2026 दि 15/10/2026 आलेने नोंद केली असे.",
  "talathi": "राजू सावंता माळी"
}
