{
  "village_code": "273400030420980000",
  "village_name": "चंदूर",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 14869,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:21:43Z",
  "surveys": [
    "404"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : तुकडेबंदी तुकडेजोड/कावि/322/2026\nआदेश दिनांक : 21/09/2026\nमेहमूद खरीमसाब जमादार व खाजासाब चांदसाब चौधरी यांनी मौजे चंदूर येथील गट क्र.404 एकूण क्षेत्र 0.49.00 आर ,आकार 0.69 पै पैकी 0.0092 आर क्षेत्र दुय्यम निबंधक, इचलकरंजी यांचेकडील रजिस्टर दस्त क्र.5883/1994 दि 15/12/1994 नुसार खरेदी देणार जगोंडा रायगोंडा पाटील यांचेकडून खरेदी केले होते.सदर मौजे चंदूर येथील गट क्र. 404 एकूण क्षेत्र 0.49.00 आर,आकार 0.69 पै पैकी खरेदी घेणार मेहमूद खरीमसाब जमादार व खाजासाब चांदसाब चौधरी यांचे क्षेत्र 0.0092 आर बाबत रजिस्टर दस्त क्र. 5883/1994 दि 15/12/1994 अन्वये तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याविरुद्ध झालेला व्यवहार नियमानुकूल करणेबाबत मा.अपर तहसिलदारसो, इचलकरंजी यांचेकडील आदेश क्र. तुकडेबंदी तुकडेजोड/कावि/322/2026 दि 21/09/2026 आलेने नोंद केली असे.",
  "talathi": "राजू सावंता माळी"
}
