{
  "village_code": "273400030420980000",
  "village_name": "चंदूर",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 14885,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:21:43Z",
  "surveys": [
    "415"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : तुकडेबंदी तुकडेजोड/एसआर/970/2026\nआदेश दिनांक : 19/10/2026\nआक्काताई कृष्णा बाबर यांनी मौजे चंदूर येथील गट क्र.415 एकूण क्षेत्र 0.70.00 आर ,आकार 0.87 पै पैकी 0.0046 आर क्षेत्र दुय्यम निबंधक, इचलकरंजी यांचेकडील रजिस्टर दस्त क्र.1921/1987 दि 17/05/2002 नुसार खरेदी देणार श्रीपती बाळू वासुदेव व आनंदा बाळू वासुदेव यांचेकडून खरेदी केले होते. तसेच श्रीपती बाळू वासुदेव व आनंदा बाळू वासुदेव यांनी क्षेत्र दुय्यम निबंधक, इचलकरंजी यांचेकडील रजिस्टर दस्त क्र.3318/1984 दि 23/11/1984 नुसार खरेदी देणार तमाण्णा बाळू पुजारी उर्फ धनगर यांचेकडून खरेदी केले होते. सदर मौजे चंदूर येथील गट क्र. 415 एकूण क्षेत्र 0.70.00 आर,आकार 0.87 पै पैकी खरेदी घेणार आक्काताई कृष्णा बाबर यांचे क्षेत्र 0.0046 आर बाबत रजिस्टर दस्त क्र. 1921/1987 दि 17/05/2002 अन्वये झालेला व्यवहार नियमानुकूल करणेबाबत मा.उपविभागीय अधिकारीसो इचलकरंजी यांचेकडील आदेश क्र. तुकडेबंदी तुकडेजोड/एसआर/970/2026 दि 19/10/2026 आलेने नोंद केली असे.",
  "talathi": "राजू सावंता माळी"
}
