{
  "village_code": "273400030420980000",
  "village_name": "चंदूर",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 14895,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:36:11Z",
  "surveys": [
    "401/अ/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार संजय रामगोंडा पाटील यांनी गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 401/अ/9 क्षेत्र 156.25 चौ.मी हे त्यांनी योगेश विलास तळंगे यांना दुय्यम निबंध‍क इचलकरंजी यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 3709 दिनांक 22/06/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 200000.00 घेउन खरेदी दिली.सदर फेरफार क्रमांक 14662 दि 22/06/2026 नुसार ७/१२ पत्रकी खरेदी घेणार यांचे नाव दाखल झाले आहे. तथापि सदर खरेदी पत्रा मध्ये लिहून घेणार योगेश विलास तळगे याप्रमाणे चुकीचे नाव नोंद झाले आहे. तदनंतर रजिस्टर चूक दुरुस्ती दस्त क्र 5438/2026 दि 17/08/2026 ने चूक दुरुस्ती करून घेतलेने ७/१२ पत्रकी योगेश विलास तळंगे याप्रमाणे नावाची दुरुस्तीची नोंद केली असे.",
  "talathi": "राजू सावंता माळी"
}
