{
  "village_code": "273400030420990000",
  "village_name": "तळंदगे",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 7732,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:26:40Z",
  "surveys": [
    "375"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : रामगोंडा भोजकर सरस्वती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.तळंदगे ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : निवास ज्ञानदेव कुंभार रा. तळंदगे यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6650-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 375 क्षेत्र 0.7925 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निवास ज्ञानदेव कुंभार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nदिपाली निवास कुंभार - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 1770) ,",
  "talathi": "स्नेहा अनिल आवळे"
}
