{
  "village_code": "273400030420990000",
  "village_name": "तळंदगे",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 7741,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:26:40Z",
  "surveys": [
    "121"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबाजूस दाखल केले जमिनीबाबत मा.तहसीलदारसो अपर तहसिलदार कार्यालय,इचलकरंजी यांचेकडील आदेश क्र.कुळकायदा/एसआर/10/2026 दि.24/09/2026 नुसार मौजे तळंदगे ता. तळंदगे येथील गट नंबर 121 क्षेत्र 0.53हेआर मधील खातेदार दत्तात्रय बाळासो हवालदार व 2 यांनी आकाराचे ४० पट रक्कम भरलेने कुळ कायदा कलम ४३ चे अटीस पात्र हा शेरा कमी करणेबाबत आदेश आलेने ७/१२ चे इतर हक्कात \"दत्तात्रय बाळासो हवालदार व 2 यांचे बाबत कु. का. क. ४३ चे अटीस पात्र हा शेरा कमी” असा शेरा आदेशाप्रमाणे नोंद करणेस नोंद केली असे.",
  "talathi": "स्नेहा अनिल आवळे"
}
