{
  "village_code": "273400030421000000",
  "village_name": "रांगोळी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 7868,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:57:19Z",
  "surveys": [
    "705"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nआदेशाने -\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार हे गौस उस्मान मुल्लाणी वारसदार दिलदार गौस मुल्लाणी कर्जदार व्यंकटरमण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, इचलकरंजी यांचेकडून घेतलेल्या कर्जाचे र.रु. ६९९६८/- थकीत असलेने महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० कलम १५६ अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ नियम १०७(दोन) प्रमाणे गौस उस्मान मुल्लाणी यांच्या स्थावर मिळकतीवर जप्ती आदेश वसुली अधिकारी यांनी वर्दी अर्जासोबत दिलेवरून ७/१२ च्या इतर हक्कात सदर मिळकतीचे हस्तांतरण, स्वाधीन, बोजा करणेस मनाईचा आदेश नोंद केला असे.",
  "talathi": "शांतीनाथ सुभाष शंभूशेटे"
}
