{
  "village_code": "273400030421010000",
  "village_name": "जंगमवाडी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2901,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:25:55Z",
  "surveys": [
    "331",
    "357/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि आष्टा पीपल्स को ऑप. बँक लि, आष्टा\nगहाणखत लिहुन देणार : आदम आबालाल मुल्लाणी रा. जंगमवाडी यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6030-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 331, 357/ब क्षेत्र 0.1150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आदम आबालाल मुल्लाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शांतीनाथ सुभाष शंभूशेटे"
}
