{
  "village_code": "273400030421020000",
  "village_name": "रेंदाळ",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17356,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-31",
  "objection_until": "2026-09-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:07:15Z",
  "surveys": [
    "100"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31-08-2026# फेरफाराचा दिनांक:- 31-08-2026 बाजूस दाखल गट नं.१०० चे मूळ खातेदार बाबुराव आत्माराम पाटील यांनी रजिस्टर दस्त क्र.१३४६/१९८४ दि.०६/०६/१९८४ नुसार ०.०७०० आर क्षेत्र कुमार जिनगोंडा पाटील व भास्कर रामा शेट्टी यांना खरेदी दिले होते. कुमार जिनगोंडा पाटील व भास्कर रामा शेट्टी यांनी रजिस्टर दस्त क्र.१९१८/१९८६ दि.२६/०८/१९८६ नुसार ०.०७०० आर क्षेत्र मौला इस्माईल घुडूभाई, फरीद इब्राहीम घुडूभाई व शिवगोंडा शंकर पाटील यांना खरेदी दिले होते. त्यापैकी फरीद इब्राहीम घुडूभाई यांनी रजिस्टर दस्त क्र.4243/2008 दि.08/08/2008 नुसार ०.०१७५ आर क्षेत्र रमेश शंकर पाटील यांना खरेदी दिले होते. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल करणेकरीता वर्दी अर्जासोबत रजि.खरेदी दस्ताची झेरोक्स प्रत, झोन दाखला, इनाम पत्रकात नमूद नसलेबाबत दाखला जोडून आलेवरून व सदर खरेदी व्यवहार दि.०३/११/२०२५ रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्रानुसार नियमानुकुल केलेबाबत मा.उपविभागीय अधिकारीसो इचलकरंजी यांचेकडील क्र.तुकडेबंदी तुकडे जोड/का.वि./८५४/२०२६ दि.१७/०८/२०२६ रोजीचे पत्र आलेवरून रमेश शंकर पाटील यांचे नाव भोगवटादार सदरी दाखल करणेकरिता नोंद केली असे.\nइतर अधिकारातील कंस केलेली माहिती :\nसर्व्हे क्रमांक: 100, इतर अधिकार प्रकार : इकरार ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : रमेश शंकर पाटील ०.०१.७५ आर",
  "talathi": "हेमलता राजेश शेडसाळे"
}
