{
  "village_code": "273400030421020000",
  "village_name": "रेंदाळ",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17448,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:07:15Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026\nदत्तात्रय शंकर कारदगे म वा इंदुताई बंडोपंत धंदले ,महादेव दत्तात्रय कारदगे ,रामचंद्र दत्तात्रय कारदगे ,विजयमाला आण्णासो आगलावे रा. रेंदाळ(खाता क्रमांक1354) यांचे गट/सर्व्हे क्रमांक51, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3076 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0405 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nराजाराम सदाशिव माने, गट/सर्व्हे क्रमांक 51 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0405 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1894 दिनांक 05/07/1988 प्रमाणे रक्कम रुपये 8000 घेऊन खरेदी दिली. तदनंतर\nराजाराम सदाशिव माने, गट/सर्व्हे क्रमांक 51 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0405 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांनी\nमनोहर रामचंद्र पतंगे , (खाता क्रमांक :-15155)गट/सर्व्हे क्रमांक 51 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0405 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक श्रेणी 1 हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2349 दिनांक 30/04/2005 प्रमाणे रक्कम रुपये 90000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मा. उपविभागीय अधिकारीसो इचलकरंजी यांचेकडील क्र.तुकडेबंदी तुकडे जोड/कावि/886/2026 दिनांक 24/08/2026 रोजीचे पत्र दिलेवरून नोंद केली.",
  "talathi": "हेमलता राजेश शेडसाळे"
}
