{
  "village_code": "273400030421020000",
  "village_name": "रेंदाळ",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17452,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:07:15Z",
  "surveys": [
    "1255"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026\nलिहुन देणार:-\nभिमराव वसंत पाटील ,शामराव वसंत पाटील रा. रेंदाळ (खाता क्रमांक14153) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 1255, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5675 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुहास बाळकृष्ण भोसले , (खाता क्रमांक :-15157 )गट/सर्व्हे क्रमांक 1255 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1011 दिनांक 16/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमान्यता देणार:-\nबाबुराव वसंत पाटील",
  "talathi": "हेमलता राजेश शेडसाळे"
}
