{
  "village_code": "273400030421020000",
  "village_name": "रेंदाळ",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17459,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:07:15Z",
  "surveys": [
    "96"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026 बाजूस दाखल गट नं.९६ चे मूळ खातेदार बाळू व्यंकू पाटील यांनी रजिस्टर दस्त क्र.९२४/१९८३ दि.२९/०४/१९८३ नुसार ०.०६०० आर क्षेत्र अरुण शिवाजीराव देसाई यांना खरेदी दिले होते. अरुण शिवाजीराव देसाई यांनी रजिस्टर दस्त क्र.1659/1989 दि.06/07/1989 नुसार ०.०६०० आर क्षेत्र भारती पुंडलिक पतंगे यांना खरेदी दिले होते. सबब खरेदी घेणार भारती पुंडलिक पतंगे यांचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल करणेकरीता वर्दी अर्जासोबत रजि.खरेदी दस्ताची झेरोक्स प्रत, झोन दाखला, इनाम पत्रकात नमूद नसलेबाबत दाखला जोडून आलेवरून महाराष्ट्र शासन राजपत्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा सन २०२५ महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १० शासन अधिसूचना दि.०३/११/२०२५ नुसार नोंद केली असे.\nइतर अधिकारातील कंस केलेली माहिती :\nसर्व्हे क्रमांक: 96, इतर अधिकार प्रकार : तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : भारती पुंडलिक पतंगे 0.06 आर.",
  "talathi": "हेमलता राजेश शेडसाळे"
}
