{
  "village_code": "273400030421020000",
  "village_name": "रेंदाळ",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17466,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:07:15Z",
  "surveys": [
    "1134"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026 बाजूस दाखल गट नं.११३४ चे मूळ एकाप्पा विठू पुजारी (धनगर) यांनी रजिस्टर दस्त क्र.३६१/१९८५ दि.२०/०२/१९८५ नुसार ०.०६ आर क्षेत्र रामचंद्र कृष्णाजी उत्तुरे यांना खरेदी दिले होते. रामचंद्र कृष्णाजी उत्तुरे यांनी रजिस्टर दस्त क्र.454/1992 दि.12/11/1992 नुसार ०.०६ आर क्षेत्र अशोक रामचंद्र उत्तुरे व प्रकाश रामचंद्र उत्तुरे यांना खरेदी दिले होते. सबब खरेदी घेणार अशोक रामचंद्र उत्तुरे व प्रकाश रामचंद्र उत्तुरे यांचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल करणेकरीता वर्दी अर्जासोबत रजि.खरेदी दस्ताची झेरोक्स प्रत, झोन दाखला, इनाम पत्रकात नमूद नसलेबाबत दाखला जोडून आलेवरून व सदर खरेदी व्यवहार दि.०३/११/२०२५ रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्रानुसार नियमानुकुल केलेबाबत मा.उपविभागीय अधिकारीसो इचलकरंजी यांचेकडील क्र.तुकडेबंदी तुकडे जोड/का.वि./३५२/२०२६ दि.०७/०९/२०२६ रोजीचे पत्र सोबत मा.अप्पर तहसिलदारसो इचलकरंजी यांचेकडील ई/चावडी/एसआर/आदेश/४०४/२०२६ दि.०७/१०/२०२६ रोजीचा गट खुला केलेबाबतचा आदेश जोडून आलेवरून नोंद केली असे.\nइतर अधिकारातील कंस केलेली माहिती :\nसर्व्हे क्रमांक: 1134, इतर अधिकार प्रकार : तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : अशोक रामचंद्र उत्तुरे\nसर्व्हे क्रमांक: 1134, इतर अधिकार प्रकार : तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : प्रकाश रामचंद्र उत्तुरे ०.०६ आर",
  "talathi": "हेमलता राजेश शेडसाळे"
}
