{
  "village_code": "273400030421020000",
  "village_name": "रेंदाळ",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17488,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:07:15Z",
  "surveys": [
    "1689/ब/पैकी/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : अप्पर तहसिलदार इचलकरंजी\nआदेश क्रमांक : क्र.हक्कनोंद/कलम १५५/एसआर/२८/२०२६\nआदेश दिनांक : 13/10/2026\nबाजूस दाखल जमीन गट नं.१६८९/ब/१ बाबत मा.अप्पर तहसिलदारसो इचलकरंजी यांचेकडील क्र.हक्कनोंद/कलम १५५/एसआर/२८/२०२६ दि.१३/१०/२०२६ रोजीचा आदेश प्राप्त झालेनुसार जुगलकिशोर मोतीलाल बोहरा यांचे क्षेत्र ०.०७५० आर ऐवजी ०.०४०६ आर, नुरुद्दीन हुसेन मतवाल यांचे क्षेत्र ०.०२ आर ऐवजी ०.०१७२ आर, संदीप दत्तात्रय कुंभार यांचे क्षेत्र ०.०१८० आर ऐवजी ०.०१७२ आर व सदर गटावरील ABC खात्याचे ०.०२२० आर क्षेत्र कमी करणे. तसेच सदर कमी केलेले एकूण ०.०६ आर क्षेत्राकरिता चंद्रकांत राजाराम पांढरपट्टे यांचे नाव नोंद करणे अशी दुरुस्ती करणेकरिता आदेशाने नोंद केली असे.",
  "talathi": "हेमलता राजेश शेडसाळे"
}
