{
  "village_code": "273400030421020000",
  "village_name": "रेंदाळ",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17500,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:07:15Z",
  "surveys": [
    "1050"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 बाजूस दाखल गट नं.१०५० चे मूळ खातेदार विलास बाबासो खानविलकर यांनी रजिस्टर दस्त क्र.१८५१/१९८४ दि.२४/०८/१९८४ नुसार ०.०४०० आर क्षेत्र दादासो परशराम पाटील व महादेव तुकाराम पाटील यांना खरेदी दिले होते. त्यापैकी दादासो परशराम पाटील यांनी रजिस्टर दस्त क्र.५२६८/२००० दि.२४/१०/२००० नुसार आपले ०.०२०० आर क्षेत्र महादेव तातोबा सादळे यांना खरेदी दिले होते व महादेव तुकाराम पाटील म.वा.आनंदा महादेव पाटील, पंडित महादेव पाटील व कृष्णात महादेव पाटील यांनी रजिस्टर दस्त क्र.3221/2001 दि.29/05/2001 नुसार आपले ०.०२०० आर क्षेत्र महादेव तातोबा सादळे यांना खरेदी दिले होते. सबब खरेदी घेणार महादेव तातोबा सादळे क्षेत्र ०.०४०० आर यांचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल करणेकरीता वर्दी अर्जासोबत रजि.खरेदी दस्ताची झेरोक्स प्रत, झोन दाखला, इनाम पत्रकात नमूद नसलेबाबत दाखला जोडून आलेवरून महाराष्ट्र शासन राजपत्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा सन २०२५ महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १० शासन अधिसूचना दि.०३/११/२०२५ नुसार नोंद केली असे.\nइतर अधिकारातील कंस केलेली माहिती :\nसर्व्हे क्रमांक: 1050, इतर अधिकार प्रकार : तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : दादासो परशराम पाटील 0.02",
  "talathi": "हेमलता राजेश शेडसाळे"
}
