{
  "village_code": "273400030421020000",
  "village_name": "रेंदाळ",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17501,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:07:15Z",
  "surveys": [
    "1634/74"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nबाजूस दाखल गट नं.१६३४/७४ चे मुळ खातेदार शंकर दत्तात्रय दिवाण यांनी रजि दस्त क्र.९३/१९८५ दि.०९/०१/१९८५ नुसार ०.९२९२ आर.चौ.मी.क्षेत्र अभयकुमार जयकुमार नाकील यांना खरेदी दिले होते. अभयकुमार जयकुमार नाकील यांनी रजि.दस्त क्र.११२३/२००० दि.०२/०३/२००० नुसार ०.९२९२ आर.चौ.मी क्षेत्र विनयकुमार शशिकांत एकांडे खरेदी दिले होते. विनयकुमार शशिकांत एकांडे यांनी रजि.दस्त क्र.6340/2001 दि.22/11/2001 नुसार २०*५० चौ.फुट ०.९२९२ आर.चौ.मी क्षेत्र महावीर आण्णासो चौगुले यांना खरेदी दिलेने वर्दी अर्जासोबत खरेदी रजि.दस्ताची झेरॉक्स प्रत व मा.अप्पर तहसिलदारसो इचलकरंजी यांचेकडील क्र.हक्कनोंद/कावि/१४८२/२०२६ दि.१३/१०/२०२६ रोजीचे पत्र सोबत ग्रामपंचायत मिळकत उतारा व अर्जदार यांचे प्रतिज्ञापत्र आलेवरून खरेदी घेणार महावीर आण्णासो चौगुले यांचे नाव ७/१२ पत्रकी दाखल करणेकरिता नोंद केली असे.",
  "talathi": "हेमलता राजेश शेडसाळे"
}
