{
  "village_code": "273400030421020000",
  "village_name": "रेंदाळ",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17503,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:07:15Z",
  "surveys": [
    "1662/206"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nअध्यक्ष बेघर संघ हुपरी आदिनाथ गोविंद नाकील म.वा. धनंजय आदिनाथ नाकील रा. रेंदाळ (खाता क्रमांक9401) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 1662/206, बिगरशेती क्षेत्र 2.1375 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9293 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअध्यक्ष बेघर संघ हुपरी बबन सखाराम पाटील , (खाता क्रमांक :-15186)गट/सर्व्हे क्रमांक 1662/206 बिगरशेती क्षेत्र 0.9293 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4061 दिनांक 07/06/2004 प्रमाणे रक्कम रुपये 25000 घेऊन खरेदी दिलेने व मा.अप्पर तहसिलदारसो इचलकरंजी यांचेकडील क्र.हक्कनोंद/कावि/१००१/२०२६ दि.२८/०७/२०२६ रोजीचे पत्र सोबत ग्रामपंचायत मिळकत उतारा व अर्जदार यांचे प्रतिज्ञापत्र आलेवरून ७/१२ पत्रकी खरेदी घेणार यांचे नाव दाखल केले.",
  "talathi": "हेमलता राजेश शेडसाळे"
}
