{
  "village_code": "273400030421020000",
  "village_name": "रेंदाळ",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17531,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:07:15Z",
  "surveys": [
    "1759"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 बाजूस दाखल गट नं.१७५९ चे मूळ खातेदार नरहर अनंत जोशी, विश्वनाथ अनंत जोशी व लक्ष्मीबाई अनंत जोशी यांनी रजिस्टर दस्त क्र.४५७६/१९९७ दि.२६/१२/१९९७ नुसार ०.०३७५ आर क्षेत्र अशोक सखाराम माने यांना खरेदी दिले होते. अशोक सखाराम माने यांनी रजिस्टर दस्त क्र.1777/2000 दि.07/04/2000 नुसार ०.०३७५ आर क्षेत्र मदन नरहर पोतदार यांना खरेदी दिले होते. सबब खरेदी घेणार मदन नरहर पोतदार यांचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल करणेकरीता वर्दी अर्जासोबत रजि.खरेदी दस्ताची झेरोक्स प्रत, झोन दाखला, इनाम पत्रकात नमूद नसलेबाबत दाखला जोडून आलेवरून महाराष्ट्र शासन राजपत्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा सन २०२५ महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १० शासन अधिसूचना दि.०३/११/२०२५ नुसार नोंद केली असे.\nइतर अधिकारातील कंस केलेली माहिती :\nसर्व्हे क्रमांक: 1759, इतर अधिकार प्रकार : तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : मदन नरहर पोतदार 0.03.75 आर.",
  "talathi": "हेमलता राजेश शेडसाळे"
}
