{
  "village_code": "273400030421020000",
  "village_name": "रेंदाळ",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17534,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T04:07:15Z",
  "surveys": [
    "101"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 बाजूस दाखल गट नं.१०१ चे मूळ खातेदार भिमा रामा गडकरी यांनी रजिस्टर दस्त क्र.८९/१९८३ दि.१७/०१/१९८३ नुसार ०.०१०० आर क्षेत्र पांडुरंग कृष्णा बडवे यांना खरेदी दिले होते. पांडुरंग कृष्णा बडवे यांनी रजिस्टर दस्त क्र.1232/1996 दि.10/04/1996 नुसार ०.०१०० आर क्षेत्र रत्नाबाई जानबा शिंदे (परीट) यांना खरेदी दिले होते. सबब खरेदी घेणार रत्नाबाई जानबा शिंदे (परीट) यांना यांचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल करणेकरीता वर्दी अर्जासोबत रजि.खरेदी दस्ताची झेरोक्स प्रत, झोन दाखला, इनाम पत्रकात नमूद नसलेबाबत दाखला जोडून आलेवरून महाराष्ट्र शासन राजपत्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम यात आणखी सुधारणा सन २०२५ महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १० शासन अधिसूचना दि.०३/११/२०२५ नुसार नोंद केली असे.इतर अधिकारातील समाविष्ट केलेली माहिती :सर्व्हे क्रमांक: 101, इतर अधिकार प्रकार : तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार ,इतर अधिकार उपप्रकार : ,इतर अधिकाराचा तपशील : रविंद्र चंद्रकांत नागवेकर ,खुतुब समशेर मुजावर क्षेत्र 0.04\nइतर अधिकारातील समाविष्ट केलेली माहिती :\nसर्व्हे क्रमांक: 101, इतर अधिकार प्रकार : तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार ,इतर अधिकार उपप्रकार : ,इतर अधिकाराचा तपशील : रविंद्र चंद्रकांत नागवेकर ,खुतुब समशेर मुजावर क्षेत्र 0.04\nइतर अधिकारातील कंस केलेली माहिती :\nसर्व्हे क्रमांक: 101, इतर अधिकार प्रकार : तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : पांडूरंग कृष्णा बडवे ,रविंद्र चंद्रकांत नागवेकर ,खुतुब समशेर मुजावर क्षेत्र 0.05",
  "talathi": "हेमलता राजेश शेडसाळे"
}
