{
  "village_code": "273400030421020000",
  "village_name": "रेंदाळ",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17556,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T01:18:25Z",
  "surveys": [
    "1689/ब/पैकी/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nजुगलकिशोर मोतीलाल बोहरा रा. रेंदाळ (खाता क्रमांक1961) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 1689/ब/पैकी/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0406 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0175 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकिसन भुजिंग कुंभार, दत्तात्रय भैरू कुंभार , (खाता क्रमांक :-15222) गट/सर्व्हे क्रमांक 1689/ब/पैकी/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0175 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1018 दिनांक 03/04/1991 प्रमाणे रक्कम रुपये 6000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल करणेकरीता वर्दी अर्जासोबत रजि.खरेदी दस्ताची झेरोक्स प्रत, झोन दाखला, इनाम पत्रकात नमूद नसलेबाबत दाखला जोडून आलेवरून व सदर खरेदी व्यवहार दि.०३/११/२०२५ रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्रानुसार नियमानुकुल केलेबाबत मा.उपविभागीय अधिकारीसो इचलकरंजी यांचेकडील क्र.तुकडेबंदी तुकडे जोड/का.वि./८४८/२०२६ दि.०८/०९/२०२६ रोजीचे पत्र आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "हेमलता राजेश शेडसाळे"
}
