{
  "village_code": "273400030421020000",
  "village_name": "रेंदाळ",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 17560,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T01:18:25Z",
  "surveys": [
    "1662/274"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबाजूस दाखल केले गट नं.१६६२ बिनशेती प्लॉट नं.२७४ चे खातेदार नेमिनाथ दादू शेटे यांनी आपली मालकी व वहिवाटीचे ७/१२ पत्रकी भोगवटादार सदरी असलेले अध्यक्ष बेघर संघ हुपरी यांचे नाव कमी करणेबाबत अर्ज दिल्याने मा.जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर विधी अधिकारी कक्ष यांचेकडील पत्र क्र.विधी/अभी/५०/२०२२ दि.१८/१०/२०२२ व मा.अप्पर तहसिलदारसो इचलकरंजी यांचेकडील क्र./आरटीएस/वशी/११९९/२०२२ दि.०१/११/२०२२ रोजीचे पत्र सोबत मा.मंडळ अधिकारीसो हुपरी यांचेकडील क्र.स.बा.नं.१४५३/२०२६ दि.२६/१०/२०२६ रोजीचा अहवाल व मा.अप्पर तहसिलदारसो इचलकरंजी यांचेकडील क्र.हक्कनोंद/कावि/१६३२/२०२६ दि.३०/१०/२०२६ रोजीचे पत्र आलेवरून ७/१२ पत्रकी भोगवटादार सदरी असलेले अध्यक्ष बेघर संघ हुपरी याचे नाव कमी करणेकरीता नोंद केली असे.",
  "talathi": "हेमलता राजेश शेडसाळे"
}
