{
  "village_code": "273400030421030000",
  "village_name": "यळगुड",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 7961,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T00:30:54Z",
  "surveys": [
    "339"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लि., आजरा, शाखा - हुपरी तर्फे शाखाधिकारी रणजीतसिंह मनोहर सावरतकर\nगहाणखत लिहुन देणार : बापुसो सदाशिव बागल ,विश्वास सदाशिव बागल रा. यळगुड यांनी दुय्यम निबंधक हातकणंगले यांचेकडील दस्त क्रमांक 6632-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 339 क्षेत्र 1.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बापुसो सदाशिव बागल ,विश्वास सदाशिव बागल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nजयस्व मिल्क व बेकरी आणि प्रोव्हिजनल स्टोअर्स तर्फे प्रोप्रा सौ. शामलादेवी बापूसो बागल - कर्जदार (खाता क्रमांक :- 5219) ,\nहर्षवर्धन बापूसो बागल - मान्यता देणार (खाता क्रमांक :- 5219) ,",
  "talathi": "भागोजी आप्पाजी रामाण्णा"
}
