{
  "village_code": "273400034340400000",
  "village_name": "कोरोची",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 29198,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:14:36Z",
  "surveys": [
    "700/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहून घेणार : श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पत संस्था मर्या इचलकरंजी\nलिहून देणार : कर्जदार पवन सतिश गायकवाड सहकर्जदार सतिश वामनराव गायकवाड, सावित्री सतिश गायकवाड रा. कोरोची यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 5828 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 700/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पत संस्था मर्या इचलकरंजी यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nमान्यता देणार : सुधीर चाळोबा बांदिवडेकर",
  "talathi": "प्रविण जगन्नाथ शेजवळ"
}
