{
  "village_code": "273400034340400000",
  "village_name": "कोरोची",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 29223,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:14:36Z",
  "surveys": [
    "260"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार समीर इकबाल जमादार, शबनम समीर जमादार हे असून कोहिनूर सहकारी बँक लि इचलकरंजी यांचेकडून घेतलेल्या कर्जाचे र. रु. 2,90,980/- अधिकव्याज थकीत असलेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये वसुली दाखला व संस्थेचे वसुली अधिकारी यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ नियम १०७ (१०) अन्वये आदेश व संस्थेकडील जा क्र.केबी/२४/२०२६/२७ दिनांक २१/०९/२०२६ चे पत्र दिलेने जप्ती आदेश वर्दीसोबत दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात सदर मिळकतीचे हस्तांतरण, स्वाधिन, बोजा करणेस मनाईचा आदेश नोंद केला असे.",
  "talathi": "प्रविण जगन्नाथ शेजवळ"
}
