{
  "village_code": "273400034340400000",
  "village_name": "कोरोची",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 29244,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:14:36Z",
  "surveys": [
    "157"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री बालाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. इचलकरंजी\nगहाणखत लिहुन देणार : पंकज सुनिल पडवळे रा. कोरोची यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 7141-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 157 क्षेत्र 0.0043 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंकज सुनिल पडवळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nदिव्या पंकज पडवळे - सह कर्जदार (खाता क्रमांक :- 12670) ,",
  "talathi": "प्रविण जगन्नाथ शेजवळ"
}
