{
  "village_code": "273400034340400000",
  "village_name": "कोरोची",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 29251,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:14:36Z",
  "surveys": [
    "660"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 27-10-2026\nबसवंत सदाशिव साळुंखे ,रघुनाथ सदाशिव साळुंखे ,विलास सदाशिव साळुंखे रा. कोरोची यांचे गट/सर्व्हे क्रमांक 660, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सुभाष शंकर पाटील रा. कोरोची गट/सर्व्हे क्रमांक 660 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2197 दिनांक 15/07/1985 प्रमाणे रक्कम रुपये 1500 घेऊन खरेदी दिली. तद्नंतर सुभाष शंकर पाटील रा. कोरोची यांचे गट/सर्व्हे क्रमांक 660, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदाशिव ज्ञानदेव भोईटे रा. कोरोची गट/सर्व्हे क्रमांक 660 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2943 दिनांक 25/06/1992 प्रमाणे रक्कम रुपये 7000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणार सदाशिव ज्ञानदेव भोईटे यांचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मा. अपर तहसिलदारसो इचलकरंजी यांचेकडील क्र.तु.बं.तु.जो/कावी/343/2026 दिनांक 14/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरून नोंद केली.",
  "talathi": "प्रविण जगन्नाथ शेजवळ"
}
