{
  "village_code": "273400034340400000",
  "village_name": "कोरोची",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 29317,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:33:55Z",
  "surveys": [
    "772/2/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पात संस्था मर्या.कोरोची\nगहाणखत लिहुन देणार : रविंद्रकुमार सत्यनारायण सोनी ,रामकिशोर रामअवतार सोनी रा. कोरोची यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 7380-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 772/2/प्लॉट नं/53 क्षेत्र 1.1204 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्रकुमार सत्यनारायण सोनी ,रामकिशोर रामअवतार सोनी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nअजिंक्य प्रकाश यादव-कर्जदार (खाता क्रमांक :- 11026) ,\nऋषिकेश प्रकाश यादव-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 11026) ,\n772/2/प्लॉट नं/53",
  "talathi": "प्रविण जगन्नाथ शेजवळ"
}
