{
  "village_code": "273400034340500000",
  "village_name": "कबनूर",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 69458,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:03:56Z",
  "surveys": [
    "716"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026\nनोंदीचा प्रकार : रद्दलेख\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार विजय सुभाष बोंद्रे यांनी रजि.दस्त क्रमांक 6947 दिनांक 14/11/2014 ने दादासो धुळगोंडा पाटील यांचेकडून रक्कम रु.200000/- घेऊन 119.88 चौ.मी. इतके क्षेत्र करारपत्राने दिले होते. त्याची 7/12 चे इतर हक्कात नोंद आहे. सदर करारपत्राचे रजि. दस्त क्रमांक 2396 दिनांक 31/03/2026 ने रद्दलेख केलेने 7/12 चे इतर हक्कातील करारपत्राचा शेरा कमी करणेची नोंद केली असे",
  "talathi": "किशोर-नामदेव-पाटील"
}
