{
  "village_code": "273400034340500000",
  "village_name": "कबनूर",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 69461,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:03:56Z",
  "surveys": [
    "699"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा इचलकरंजी\nगहाणखत लिहुन देणार : शिवाजी तुकाराम हरवंदे रा. कबनूर यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 6909-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 699 क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी तुकाराम हरवंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकुणाल शिवाजी हरवंदे-कर्जदार (खाता क्रमांक :- 30795) ,",
  "talathi": "किशोर-नामदेव-पाटील"
}
