{
  "village_code": "273400034340500000",
  "village_name": "कबनूर",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 69492,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:03:56Z",
  "surveys": [
    "695"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nकरण छोटेलाल मौर्य यांचे गट/सर्व्हे क्रमांक695 खाता क्रमांक 26268 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0047 हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविनोदकुमार छोटेलाल मौर्य , यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. इचलकरंजी 2 जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5652 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 920000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "किशोर-नामदेव-पाटील"
}
