{
  "village_code": "273400034340500000",
  "village_name": "कबनूर",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 69586,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:03:56Z",
  "surveys": [
    "699"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nनोंदीचा प्रकार : जप्ती आदेश कमी\nलिहून देणार : आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँक लि.रेंदाळ\nलिहून घेणार : सुरज श्रीकांत गंथडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : सर्व्हे क्रमांक : 699 तपशिल : श्रीकांत महालिंग गंथडे यांचे बाबत आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँक लि.रेंदाळ यांचेकडील र.रु.790733/- व 1812376/- थकबाकी पोटी सदर मिळकतीचे हस्तांतरण, बोजा, बक्षिसपत्र तबदील इत्यादी करणेस 107 खालील जप्ती व मनाई आदेश नोंद. - 67207\nवरीलप्रमाणे ७/१२ वर दाखल असलेला जप्ती आदेश कमी करणेबाबत आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँक लि.रेंदाळ चे वसुली अधिकारी यांचेकडील जावक क्र./एच.ओ/62/वसुली/2026-27/52 दि.15/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेल्या जप्ती आदेशाची नोंद कमी केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किशोर-नामदेव-पाटील"
}
