{
  "village_code": "273400034340500000",
  "village_name": "कबनूर",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 69599,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T00:09:50Z",
  "surveys": [
    "1048"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : नांदणी सहकारी बॅंक लि.नांदणी, शाखा - कबनूर\nगहाणखत लिहुन देणार : भारती सुरेश परीट रा. कबनूर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6699-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1048 क्षेत्र 0.0116 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारती सुरेश परीट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nरविंद्र सुरेश परिट - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 7135) ,",
  "talathi": "किशोर-नामदेव-पाटील"
}
