{
  "village_code": "273400034340500000",
  "village_name": "कबनूर",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 69626,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T00:09:50Z",
  "surveys": [
    "918",
    "948"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमा. अपर तहसिलदारसो इचलकरंजी यांचेकडील क्र.आर.टी.एस./बीपीडी/एस.आर./01/2026 दिनांक 17/09/2026 ची कब्जा नोटीस सोबत मा.मंडळ अधिकारी कबनूर यांचेकडील कब्जेपट्टी पंचनामा व उप अधीक्षक भूमि अभिलेख हातकणंगले यांचेकडील फा.डि.क्र.12/2015 व मो.र.नं.293/2021 च्या वाटप तक्त्यानुसार सोनाबाई काडगोंडा पाटील म. वा. रविंद्र काडगोंडा पाटील यांना मौजे कबनूर येथील गट नं.918 मधील क्षेत्र 0.08.00 हे.आर.चौ.मी. व गट नं. 948 मधील क्षेत्र 0.19.00 हे.आर.चौ.मी. याप्रमाणे वाटप केलेनुसार नोंद केली असे.",
  "talathi": "किशोर-नामदेव-पाटील"
}
