{
  "village_code": "273400034340500000",
  "village_name": "कबनूर",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 69642,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T01:23:22Z",
  "surveys": [
    "909/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : अपर तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.पुनर्वसन/एसआर/11/2026\nआदेश दिनांक : 09/10/2026\nबाजूस नमूद केले जमिनीचे खातेदारांपैकी बळवंत दत्तात्रय लगड यांना मा.जिल्हाधिकारी तथा उपसंचालक प्रकल्प पुनर्वसन , कोल्हापूर यांचेकडील आदेश क्र.कार्या-15(1)/पुनर्वसन /एसआर/63/1995 दिनांक 27/10/1995 चे आदेशानुसार दुधगंगा प्रकल्पांतर्गत प्रकल्पग्रस्त म्हणून गट नं.909/2 मधील 0.40 आर क्षेत्र नवीन व अविभाज्य शर्तीवर मिळालेले असून ते भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतर करून मिळणेबाबत मा.अप्पर तहसीलदार इचलकरंजी कार्यालयात अर्ज दाखल केला होता. त्या अनुषंगाने अप्पर तहसीलदार इचलकरंजी यांनी क्र.पुनर्वसन/एसआर/11/2026 दिनांक 09/10/2026 रोजीचे आदेशाने 7/12 चे इतर हक्कातील नवीन व अविभाज्य शर्तीवर असा दाखल असलेला शेरा कमी करून जमीन भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतर करणेबाबत आदेश दिलेने श्री. बळवंत दत्तात्रय लगड यांचेकरिता नवीन व अविभाज्य शर्तीवर प्रदान असा शेरा कमी करून जमीन भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करणेची नोंद केली असे.",
  "talathi": "किशोर-नामदेव-पाटील"
}
