{
  "village_code": "273400034340600000",
  "village_name": "इचलकरंजी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 74141,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:00:38Z",
  "surveys": [
    "419/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nफेरफार प्रकार : डीड ऑफ अपार्टमेंट\nलिहुन देणार : मे.हर्ष डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रा सौ.रेखा बाळासो वाडेकर रा.इचलकरंजी यांनी गट/सर्व्हे क्रमांक 419/2 क्षेत्र 0.42.00 हे.आर.चौ.मी. या मिळकतीवर बांधलेल्या सृष्टी अपार्टमेंट या निवासी बहुउद्देशीय इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील रहिवासी सदनिका क्र. 301 याचे क्षेत्र 56.78 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार : गिता संदीप लाखन व संदीप जयसिंग लाखन यांना\nदुय्यम निंबधक सह दु.नि. इचलकरंजी क्रमांक 2 जिल्हा कोल्हापूर यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 4918/2022 दिनांक 10/11/2022 प्रमाणे रक्कम रुपये 26,00,000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव सात बारा पत्रकी इतर हक्कात दाखल करणेची नोंद केली असे.\nलिहुन देणार : मे.हर्ष डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रा सौ.रेखा बाळासो वाडेकर रा.इचलकरंजी यांनी गट/सर्व्हे क्रमांक 419/2 क्षेत्र 0.42.00 हे.आर.चौ.मी. या मिळकतीवर बांधलेल्या हर्ष अपार्टमेंट या निवासी व वाणिज्य बहुउद्देशीय इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील रहिवासी सदनिका क्र. 204 याचे क्षेत्र 95.72 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार : सोनिया आकाश गंगवाल यांना\nदुय्यम निंबधक दु.नि. इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 520/2022 दिनांक 16/02/2022 प्रमाणे रक्कम रुपये 26,26,500/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव सात बारा पत्रकी इतर हक्कात दाखल करणेची नोंद केली असे.\nलिहुन देणार : मे.हर्ष डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रा सौ.रेखा बाळासो वाडेकर रा.इचलकरंजी यांनी गट/सर्व्हे क्रमांक 419/2 क्षेत्र 0.42.00 हे.आर.चौ.मी. या मिळकतीवर बांधलेल्या रिया अपार्टमेंट या निवासी बहुउद्देशीय इमारतीमधील चौथ्या मजल्यावरील रहिवासी सदनिका क्र. 401 याचे क्षेत्र 56.78 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार : सुनिल राजाराम शिंत्रे यांना\nदुय्यम निंबधक दु.नि. इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 5378/2026 दिनांक 14/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20,96,000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव सात बारा पत्रकी इतर हक्कात दाखल करणेची नोंद केली असे.\nलिहुन देणार : मे.हर्ष डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रा सौ.रेखा बाळासो वाडेकर रा.इचलकरंजी यांनी गट/सर्व्हे क्रमांक 419/2 क्षेत्र 0.42.00 हे.आर.चौ.मी. या मिळकतीवर बांधलेल्या रिया अपार्टमेंट या निवासी बहुउद्देशीय इमारतीमधील चौथ्या मजल्यावरील रहिवासी सदनिका क्र. 404 याचे क्षेत्र 56.41 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार : मनिषा संदीप शिंत्रे यांना\nदुय्यम निंबधक दु.नि. इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 5379/2026 दिनांक 14/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 22,92,500/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव सात बारा पत्रकी इतर हक्कात दाखल करणेची नोंद केली असे.",
  "talathi": "सुनिल कृष्णा भातमारे"
}
