{
  "village_code": "273400034340600000",
  "village_name": "इचलकरंजी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 74152,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:00:38Z",
  "surveys": [
    "6/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nलिहून घेणार : श्री वसंतराव चौगुले नागरी सहकारी पत संस्था मर्या कोल्हापूर, सह दु.नि. इचलकरंजी 2\nलिहून देणार : कर्जदार सुजय जयचंद चौगुले सहकर्जदार सुनिता जयचंद चौगुले रा. इचलकरंजी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. इचलकरंजी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 4130 दिनांक 25/08/2023 प्रमाणे रक्कम रुपये 5000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 6/15 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री वसंतराव चौगुले नागरी सहकारी पत संस्था मर्या कोल्हापूर यांचेकडील पत्र क्रमांक 114/2026-27 दिनांक 08/10/2026 चे दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nमान्यता देणार : सुदेष्णा अभिषेक पाटील",
  "talathi": "सुनिल कृष्णा भातमारे"
}
