{
  "village_code": "273400034340600000",
  "village_name": "इचलकरंजी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 74158,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:00:38Z",
  "surveys": [
    "120"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : श्री राणाप्रताप विकास सेवा सोसायटी मर्या इचलकरंजी\nलिहून घेणार : अविनाश शंकर कोरे, सुहास शंकर कोरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 120 तपशिल : दिनांक 17/06/2020 रोजी श्री राणाप्रताप विकास सह. सेवा सोसा मर्या.इचलकरंजी चा अविनाश शंकर कोरे यांच्या नावे र.रु.900000/- कर्ज. - 60637\nसर्व्हे क्रमांक : 120 तपशिल : दिनांक 17/06/2020 रोजी श्री राणाप्रताप विकास सह. सेवा सोसा मर्या.इचलकरंजी चा सुहास शंकर कोरे यांच्या नावे र.रु.900000/- कर्ज. - 60638\nसर्व्हे क्रमांक : 120 तपशिल : दिनांक 20/12/2023 रोजी राणाप्रताप विकास सेवा चा अविनाश शंकर कोरे ,सुहास शंकर कोरे , यांच्या नावे रु.1200000/- या रकमेचा इकार केला. - 68768\nफेरफार क्रमांकाने घेतलेला इकरार बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला इकरार बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 03/08/2026 चे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला इकरार बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल कृष्णा भातमारे"
}
