{
  "village_code": "273400034340600000",
  "village_name": "इचलकरंजी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 74169,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:00:38Z",
  "surveys": [
    "62/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026\nफेरफार प्रकार : खरेदीपत्र (सेल डीड)\nलिहुन देणार : एन जाजु मालपाणी इन्फ्रा प्रा.लि. तर्फे डायरेक्टर 1) गोपाल विठ्ठलदास मालपाणी 2) अरुना नंदकिशोर जाजु 3) सोनल गोपाल मालपाणी यांनी गट/सर्व्हे क्रमांक 60/2 क्षेत्र 0.12.00 हे.आर.चौ.मी. व गट/सर्व्हे क्रमांक 62/2 क्षेत्र 1.01.34 हे.आर.चौ.मी. या मिळकतीवर बांधलेल्या श्री.बाबा रामदेव टेक्सटाईल अँण्ड हौसिंग मार्केट या बहुउद्देशीय इमारतीमधील फेज-1 मधील विंग ए/1 मधील पहिल्या मजल्यावरील निवासी सदनिका क्र. 108 याचे क्षेत्र 70.13 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार : सच्चिदानंद अनंत खटावकर यांना\nदुय्यम निंबधक सह दु.नि. इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदीपत्र (सेल डीड) दस्त क्रमांक 6196/2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 19,50,000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव सात बारा पत्रकी इतर हक्कात दाखल करणेची नोंद केली असे.\nलिहुन देणार : एन जाजु मालपाणी इन्फ्रा प्रा.लि. तर्फे डायरेक्टर 1) गोपाल विठ्ठलदास मालपाणी 2) अरुना नंदकिशोर जाजु 3) सोनल गोपाल मालपाणी यांनी गट/सर्व्हे क्रमांक 60/2 क्षेत्र 0.12.00 हे.आर.चौ.मी. व गट/सर्व्हे क्रमांक 62/2 क्षेत्र 1.01.34 हे.आर.चौ.मी. या मिळकतीवर बांधलेल्या श्री.बाबा रामदेव टेक्सटाईल अँण्ड हौसिंग मार्केट या बहुउद्देशीय इमारतीमधील फेज-1 मधील विंग ए/1 मधील तिसऱ्या मजल्यावरील निवासी सदनिका क्र. 310 याचे क्षेत्र 73.91 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार : प्रकाश गणपतराव देसाई व संगीता प्रकाश देसाई यांना\nदुय्यम निंबधक सह दु.नि. इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदीपत्र (सेल डीड) दस्त क्रमांक 6198/2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 19,50,000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव सात बारा पत्रकी इतर हक्कात दाखल करणेची नोंद केली असे.\nलिहुन देणार : एन जाजु मालपाणी इन्फ्रा प्रा.लि. तर्फे डायरेक्टर 1) गोपाल विठ्ठलदास मालपाणी 2) अरुना नंदकिशोर जाजु 3) सोनल गोपाल मालपाणी यांनी गट/सर्व्हे क्रमांक 60/2 क्षेत्र 0.12.00 हे.आर.चौ.मी. व गट/सर्व्हे क्रमांक 62/2 क्षेत्र 1.01.34 हे.आर.चौ.मी. या मिळकतीवर बांधलेल्या श्री.बाबा रामदेव टेक्सटाईल अँण्ड हौसिंग मार्केट या बहुउद्देशीय इमारतीमधील फेज-1 मधील विंग ए/1 मधील पहिल्या मजल्यावरील निवासी सदनिका क्र. 103 याचे क्षेत्र 67.70 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार : सागर हरिभाऊ रानमाळे व विद्या सागर रानमाळे यांना\nदुय्यम निंबधक सह दु.नि. इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदीपत्र (सेल डीड) दस्त क्रमांक 2710/2023 दिनांक 05/06/2023 प्रमाणे रक्कम रुपये 19,00,000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव सात बारा पत्रकी इतर हक्कात दाखल करणेची नोंद केली असे.",
  "talathi": "सुनिल कृष्णा भातमारे"
}
