{
  "village_code": "273400034340600000",
  "village_name": "इचलकरंजी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 74170,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:00:38Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026\nफेरफार प्रकार : डीड ऑफ अपार्टमेंट\nलिहुन देणार : रामचंद्र कल्याण कुलकर्णी व श्रीकृष्ण रामचंद्र कुलकर्णी तर्फे व.मु. अर्चना अमित सोनी यांनी गट/सर्व्हे क्रमांक 442 प्लॉट नंबर 1,2,3 क्षेत्र 1426.625 चौ.मी. या मिळकतीवर बांधलेल्या वरद विनायक अपार्टमेंट मधील पहिल्या मजल्यावरील रहिवासी सदनिका युनिट क्रमांक बी-7 याचे क्षेत्र 68.00 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार : युवराज गणपतराव घाटगे यांना\nदुय्यम निंबधक सह दु.नि. इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 2126/2006 दिनांक 21/04/2006 प्रमाणे रक्कम रुपये 3,67,500/- घेऊन खरेदी आहे. तसेच वरील मिळकत युवराज गणपतराव घाटगे यांनी रजि.दस्त क्रमांक 4148/2022 दिनांक 21/10/2022 रोजीने रक्कम रुपये 16,50,000/- घेऊन पुजा अंकित बजाज व अंकित श्यामसुंदर बजाज यांना खरेदी दिलेली असलेने सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव सात बारा पत्रकी इतर हक्कात दाखल करणेची नोंद केली असे.\nलिहुन देणार : रामचंद्र कल्याण कुलकर्णी व श्रीकृष्ण रामचंद्र कुलकर्णी तर्फे व.मु. अर्चना अमित सोनी यांनी गट/सर्व्हे क्रमांक 442 प्लॉट नंबर 1,2,3 क्षेत्र 1426.625 चौ.मी. या मिळकतीवर बांधलेल्या वरद विनायक अपार्टमेंट मधील बिल्डींग बी, पहिल्या मजल्यावरील रहिवासी सदनिका क्रमांक बी-8 याचे क्षेत्र 67.00 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार : श्यामसुंदर रामनिवास बजाज यांना\nदुय्यम निंबधक सह दु.नि. इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 2650/2017 दिनांक 06/07/2017 प्रमाणे रक्कम रुपये 3,62,000/- घेऊन खरेदी आहे. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव सात बारा पत्रकी इतर हक्कात दाखल करणेची नोंद केली असे.\nलिहुन देणार : रामचंद्र कल्याण कुलकर्णी व श्रीकृष्ण रामचंद्र कुलकर्णी तर्फे व.मु. अर्चना अमित सोनी यांनी गट/सर्व्हे क्रमांक 442 प्लॉट नंबर 1,2,3 क्षेत्र 1426.625 चौ.मी. या मिळकतीवर बांधलेल्या वरद विनायक अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरील रहिवासी सदनिका क्रमांक बी-12 याचे क्षेत्र 67.00 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार : पदमराज रतनलाल नाहर यांना\nदुय्यम निंबधक सह दु.नि. इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 3958/2004 दिनांक 31/07/2004 प्रमाणे रक्कम रुपये 3,50,000/- घेऊन खरेदी आहे. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव सात बारा पत्रकी इतर हक्कात दाखल करणेची नोंद केली असे.\n442/प्लॉ.नं./1",
  "talathi": "सुनिल कृष्णा भातमारे"
}
