{
  "village_code": "273400034340600000",
  "village_name": "इचलकरंजी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 74188,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:00:38Z",
  "surveys": [
    "616/2/पै/110",
    "616/2/पै/111",
    "616/2/पै/17",
    "616/2/पै/42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून घेणार : इचलकरंजी व्यापारी सहकारी पत संस्था लि इचलकरंजी, इचलकरंजी\nलिहून देणार : कर्जदार विनायक पांडुरंग म्हेतर सहकर्जदार पांडुरंग शंकर म्हेतर, विवेक पांडुरंग म्हेतर, रोहिणी उदय कुंभार, मोहिनी मिलिंद साखरे रा. इचलकरंजी यांनी दुय्यम निबंधक इचलकरंजी यांचेकडील दस्त क्रमांक 6770 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 616/2/पै/17, 616/2/पै/110, 616/2/पै/111, 616/2/पै/42 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक इचलकरंजी व्यापारी सहकारी पत संस्था लि इचलकरंजी यांचेकडील पत्र क्रमांक 42/364/26/27 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल कृष्णा भातमारे"
}
