{
  "village_code": "273400034340600000",
  "village_name": "इचलकरंजी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 74212,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:00:38Z",
  "surveys": [
    "16/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nतडजोड हुकुमनामेने-\nबाजूस नमूद केले जमिनीबाबत वादी – १)सुकुमार कृष्णा बेडक्याळे २)श्रीकांत कृष्णा बेडक्याळे ३)शीतल कृष्णा बेडक्याळे ४)विनायक दादासो देवमोरे ५)सुकुमार आप्पासो देवमोरे ६)रमेश बाळासाहेब मिठारी व प्रतिवादी – स्मिता अमोल देवमोरे यांचे दरम्यान मे. दिवाणी न्यायाधीशसो क. स्तर इचलकरंजी यांचे कोर्टात रे.क.नं. २०/२०२६ नि. क्र. १०/अ नुसार दावा सुरु होता. सदर दावेमध्ये वादी व प्रतिवादी यांचेदरम्यान तडजोड हुकुमनामा झालेने मा. न्यायालयाने दिनांक १४/०३/२०२६ रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे खालीलप्रमाणे नावे नोंद केली असे.\n१) सुकुमार कृष्णा बेडक्याळे, श्रीकांत कृष्णा बेडक्याळे, शीतल कृष्णा बेडक्याळे\nगट नं १६/२ क्षेत्र ०-०१-४२ हे. आर\n२) विनायक दादासो देवमोरे\nगट नं १६/२ क्षेत्र ०-००-६० हे. आर\n३) सुकुमार आप्पासो देवमोरे\nगट नं १६/२ क्षेत्र ०-००-६२ हे. आर\n४) रमेश बाळासाहेब मिठारी\nगट नं १६/२ क्षेत्र ०-०१-५५ हे. आर\n५) स्मिता अमोल देवमोरे\nगट नं १६/२ क्षेत्र ०-००-८१ हे. आर\nयेणेप्रमाणे वरीलप्रमाणे सदर दावेमध्ये वादी व प्रतिवादी यांचेदरम्यान तडजोड हुकुमनामा झालेने मा. न्यायालयाने दिनांक १४/०३/२०२६ रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे सर्व कागदपत्रांच्या प्रती वर्दी अर्जासोबत दिलेने नोंद केली असे.",
  "talathi": "सुनिल कृष्णा भातमारे"
}
