{
  "village_code": "273400034340600000",
  "village_name": "इचलकरंजी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 74245,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T00:08:52Z",
  "surveys": [
    "441/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nफेरफार प्रकार : डीड ऑफ अपार्टमेंट\nलिहुन देणार : रुपाली रविंद्रकुमार इनाणी रा. इचलकरंजी यांनी गट/सर्व्हे क्रमांक 441/3 या महेश अपार्टमेंट मधील निवासी इमारतीमधील तळ मजल्यावरील सदनिका क्र.14 याचे क्षेत्र 81-32 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार : सुनिता दत्तात्रय बुडके रा. इचलकरंजी यांना\nसह दुय्यम निंबधक वर्ग २ इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 759/2019 दिनांक 15/04/2019 प्रमाणे रक्कम रुपये 2800000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव सात बारा पत्रकी इतर हक्कात दाखल करणेची नोंद केली असे.",
  "talathi": "सुनिल कृष्णा भातमारे"
}
