{
  "village_code": "273400034340600000",
  "village_name": "इचलकरंजी",
  "taluka_name": "हातकणंगले",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 74246,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T00:08:52Z",
  "surveys": [
    "448/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nफेरफार प्रकार : डीड ऑफ अपार्टमेंट\nलिहुन देणार : मे महादेव बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार सुभाष रामगोपाल माहेश्वरी, शिवकुमार मनोहर हिराणी, रमेश बाबुराव जठार, मेघा सागर चाळके रा. इचलकरंजी यांनी गट/सर्व्हे क्रमांक 448/1 क्षेत्र 0.09.66 हे.आर.चौ.मी. या मिळकतीवर बांधलेल्या महादेव प्लाझा या इमारतीमधील अप्पर बेसमेंट मजल्यावरील गोडावून युनिट क्र 7 याचे चटई क्षेत्र 17.19 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार : अरुण घनश्यामदास अजमेरा रा. इचलकरंजी यांना\nसह दुय्यम निंबधक वर्ग २ इचलकरंजी क्र १ जिल्हा कोल्हापूर यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्रमांक 1005/2019 दिनांक 18/02/2019 प्रमाणे रक्कम रुपये 775000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव सात बारा पत्रकी इतर हक्कात दाखल करणेची नोंद केली असे.",
  "talathi": "सुनिल कृष्णा भातमारे"
}
